कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पीएसआय निलंबित

बेळगाव / प्रतिनिधी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी पीएसआय निखिल कांबळे यांना निलंबित […]