पोलीस अधीक्षक रवींद्र गडादी यांच्या सहकार्यातून विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव / प्रतिनिधी शिवाजीनगर बेळगाव येथील सरकारी शाळा क्र. २७ मधील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बेळगाव उत्तर विभाग नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे पोलीस […]