माझ्या वडिलांची ‘प्रकृती’ स्थिर ; ईशा देओलकडून धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्ताचे खंडन
मुंबई : अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. अशातच त्यांच्या निधनाच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत. अशातच सतत देओल कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स शेअर […]
