महापालिकेच्या महसूल निरीक्षकांना आर्थिक भुर्दंड
एसआयआर सुनावणीसाठी संगणक, प्रिंटरसह कागदपत्रांचा खर्चही स्वतः करण्याची वेळ कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी बेळगाव : एसआयआरअंतर्गत प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यामधून जिल्ह्यातील ५ लाख १३ हजार मतदारांची […]
