गणित विषयात पीएचडी मिळवल्याबद्दल डॉ. विक्रम नाईक यांचा सावंतवाडीत सन्मान
ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे गौरव शिक्षक, पालक आणि मित्रपरिवाराच्या योगदानाचे मानले ऋण सावंतवाडी : सावंतवाडीचे सुपुत्र विक्रम नाईक यांनी राजस्थानमधील पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून […]
