अनगोळ नाक्याजवळ बस – दुचाकी अपघातात बोरगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू
बेळगाव : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या बोरगाव येथील २५ वर्षीय तरुणाचा बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. अनगोळ नाक्याजवळ ही […]
