बेळगाव : मारूती नगर बेळगाव येथील रहिवासी श्री. जानकीराम विठ्ठलराव माने (वय ८४) यांचे आज मंगळवारी सायंकाळी ६.२५ अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, एक बहीण, एक भाऊ, मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे, अंत्यसंस्कार आज सायंकाळी ठीक ९.३० वा सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे व रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वा होणार आहे.
June 2, 2026
बेळगाव : रामकथा ब्रम्हांड भेदून न्यावी, हे समर्थांचे म्हणणे शब्दशः सत्य ठरले आहे. आज जगातल्या बहुतेक प्रमुख भाषांमधून रामकथेचा अनुवाद झालेला आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे […]








