‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..’ – महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या ग्रंथालयाचा शुभारंभ
बेळगाव : युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने आणि ‘राज्य मराठी विकास संस्था, मुंबई’ यांच्या सहकार्याने युवा समितीच्या टिळकवाडी येथील कार्यालयात ग्रंथालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. […]
