बेळगाव आरटीओ कार्यालयाच्या नूतन इमारतीचे शुक्रवारी उद्घाटन
बेळगाव / प्रतिनिधी आरटीमो सर्कल येथील विभागीय परिवहन आयुक्त कार्यालय आणि बेळगाव प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्घाटन सोहळा […]