बेळगाव : मूळचे कंग्राळ गल्लीचे व काकतीवेस गल्ली येथील रहिवासी गंगाधर जोतिबा पाटील (वय ७४) यांचे शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ७ रोजी सकाळी ८ वा. सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे.
September 6, 2026
बेळगाव : नवकर्नाटक शेतकरी संघटनेच्या बेळगाव जिल्हा महिला आघाडीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड शनिवारी (दि. ५) करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दयानंद पाटील यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर […]








