सावगाव : तनाजी गल्ली येथील रहिवासी सौ. अनुसया नारायण कदम (वय ७०) यांचे रात्री आज शुक्रवार दि. २६ जून रोजी रात्री ८.३० वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, दोन कर्ते चिरंजीव, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या शनिवार दि. २७ जून रोजी सकाळी ९.१५ वा. सावगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
June 26, 2026
बेळगाव : अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्हा पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली. जिल्हा […]







