सावगाव : तनाजी गल्ली येथील रहिवासी सौ. अनुसया नारायण कदम (वय ७०) यांचे रात्री आज शुक्रवार दि. २६ जून रोजी रात्री ८.३० वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, दोन कर्ते चिरंजीव, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या शनिवार दि. २७ जून रोजी सकाळी ९.१५ वा. सावगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.