येळ्ळूरमध्ये श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा भक्तिभावात
श्रावणातील धार्मिक सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती २४ वर्षांची परंपरा कायम येळ्ळूर : श्रावण मासाच्या पवित्र पर्वानिमित्त येळ्ळूर ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा वार्षिक अभिषेक सोहळा मंगळवारी (२५ […]
