Trending News
बेळगावात ७ डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनबेळगावातील प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेची बुडा अध्यक्ष आसिफ सेठ यांच्याकडून पाहणीकाळादिन कडकडीत पाळणारकोनेवाडीत भगवा ध्वज फडकविल्याप्रकरणी विजय देवणे यांच्यासह चौघांना सशर्त जामीनप्रलंबित अनुदानासाठी सरकारला तातडीने पत्र पाठविणारआशा पत्रावळी ‘भारतीय राष्ट्रगौरव २०२६’ पुरस्काराने सन्मानितबेळगावात ७ डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनबेळगावातील प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेची बुडा अध्यक्ष आसिफ सेठ यांच्याकडून पाहणीकाळादिन कडकडीत पाळणारकोनेवाडीत भगवा ध्वज फडकविल्याप्रकरणी विजय देवणे यांच्यासह चौघांना सशर्त जामीनप्रलंबित अनुदानासाठी सरकारला तातडीने पत्र पाठविणारआशा पत्रावळी ‘भारतीय राष्ट्रगौरव २०२६’ पुरस्काराने सन्मानितबेळगावात ७ डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनबेळगावातील प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेची बुडा अध्यक्ष आसिफ सेठ यांच्याकडून पाहणीकाळादिन कडकडीत पाळणारकोनेवाडीत भगवा ध्वज फडकविल्याप्रकरणी विजय देवणे यांच्यासह चौघांना सशर्त जामीनप्रलंबित अनुदानासाठी सरकारला तातडीने पत्र पाठविणारआशा पत्रावळी ‘भारतीय राष्ट्रगौरव २०२६’ पुरस्काराने सन्मानित
Advertisement
Trending

us utpadakanchya magnyanvar ghaighaine nirnay shakya nahi

ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर घाईघाईने निर्णय शक्य नाही

कायमस्वरूपी तोडग्यासाठी वेळ द्या ; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची शेतकऱ्यांना विनंती बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी सर्व बाजूंचा विचार करून कायमस्वरूपी […]

shetkari aani karkhandaranchya samasya sodavnyasathi sarkar katibaddh

शेतकरी आणि कारखानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध

ऊसदराच्या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याची कारखानदारांना सूचना बेळगाव : शेतकरी आणि साखर कारखानदार या दोघांचेही हित जपणे ही सरकारची जबाबदारी असून, […]

us darachya baithakipurvi suvarnasoudh madhe shetkari sanghatananchya don gatat rada

ऊस दराच्या बैठकीपूर्वी सुवर्णसौधमध्ये शेतकरी संघटनांच्या दोन गटांत राडा

४,५०० रुपयांच्या दरावरून वाद काचेचे ग्लास फेकल्याने दोन शेतकरी जखमी बेळगाव : ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारसोबत होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वीच सोमवारी सुवर्ण विधानसौधमध्ये शेतकरी संघटनांच्या […]

kacharyachi yogya vilhevat ani punrvapar hi kalachi garaj

कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि पुनर्वापर ही काळाची गरज

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांचे प्रतिपादन बेळगावात घनकचरा व्यवस्थापन नियमांवर राज्यस्तरीय विभागीय संयुक्त सभेचे आयोजन बेळगाव : घनकचऱ्यासह विविध प्रकारच्या कचऱ्याचे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने योग्य पद्धतीने व्यवस्थापन […]

ed chhapyamaghil takraradarababat thos mahiti nahi

ईडी छाप्यांमागील तक्रारदाराबाबत ठोस माहिती नाही

मंत्री सतीश जारकीहोळींचे घूमजाव योग्य कागदपत्रांशिवाय कुणावरही आरोप करता येणार नाही सुवर्णसौधमध्ये माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर बेळगाव : काही दिवसांपूर्वी ईडीच्या छाप्यांमागे कोण आहे, याची माहिती असल्याचे […]

sarkar janatechya dari adhikaryanni lokanparyant pohochave

सरकार जनतेच्या दारी ; अधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचावे

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे निर्देश बेळगाव विभागीय आढावा बैठकीत प्रशासनाला नवे कार्यसूत्र जनसेवा विभाग, २ हजार शाळा, भारत जोडो युवक संघ आणि औद्योगिक पार्कसह अनेक […]