कोनेवाडीत भगवा ध्वज फडकविल्याप्रकरणी विजय देवणे यांच्यासह चौघांना सशर्त जामीन
बेळगाव : कोनेवाडी येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून भगवा ध्वज फडकविल्याच्या आरोपाशी संबंधित प्रकरणात ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह चौघांना बेळगाव येथील जेएमएफसी चौथ्या न्यायालयाने […]
