बेळगाव : मारूती नगर बेळगाव येथील रहिवासी श्री. जानकीराम विठ्ठलराव माने (वय ८४) यांचे आज मंगळवारी सायंकाळी ६.२५ अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, एक बहीण, एक भाऊ, मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे, अंत्यसंस्कार आज सायंकाळी ठीक ९.३० वा सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे व रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वा होणार आहे.