बेळगाव : चिदंबर नगर येथील प्रतिष्ठित नागरिक आणि जीआयटी कॉलेजमधील सेवानिवृत्त प्राध्यापक संजीव गोविंदराव कुलकर्णी (वय ६२) यांचे रविवार दि. १७ मे २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्यावर चिदंबर नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. चिदंबर देवस्थानाचे ते सदस्य होते. गेली अनेक वर्षे त्यांनी चिदंबर मंदिरात शेकडो जणांना मंत्रपाठाचे शिक्षण दिले. संगीत आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून ते ओळखले जात होते.
May 19, 2026
नागनूर रुद्राक्षी मठाच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय ‘रोबोटिक्स स्पर्धेत’ सुवर्णयश बेळगाव : अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या बेळगावातील दोन विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावत जकार्ता, इंडोनेशिया येथे आयोजित […]







