बेळगाव : चन्नेवाडी गावचे रहिवासी (सध्या रा. भाग्यनगर बेळगाव) व हलशी येथील शिवाजी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक श्री.मनोहर विठ्ठल पाटील उर्फ एम. व्ही. पाटील (वय ७२) यांचे आज रविवार दि. १५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, सून, एक भाऊ, बहिणी व भावजयी असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५.३० वा. चन्नेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हेस्कॉमचे कॉन्ट्रॅक्टर भरमाजी पाटील व निवृत्त मुख्याध्यापिका यमुना पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. रक्षाविसर्जन मंगळवार दि. १७ रोजी सकाळी ८ वाजता चन्नेवाडी येथे होणार आहे.
November 15, 2026
मरिहाळ पोलिसांची कारवाई बेळगाव : गोकाक-बेळगाव मार्गावरील मुचंडी गावाजवळ बेकायदेशीररीत्या दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला मरिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे पाच लिटर […]








