बेळगाव : रामनगर पहिला क्रॉस, कंग्राळी खुर्द येथील रहिवासी श्री. सागर पुंडलिक जाधव (वय ३४) यांचे शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी मुलगी, भाऊ – भावजय, बहीण – भावोजी असा परिवार आहे. शुक्रवारी सायंकाळी कंग्राळी खुर्द स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
October 2, 2026
बेळगाव : इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरियन म्युझिशियन्स (IFRM) च्या बेळगाव अध्याय ‘सप्तस्वर’ चा चार्टर स्थापना सोहळा बेळगाव येथील हॉटेल मनोरथ लॉर्ड्स इको इन येथे उत्साहपूर्ण वातावरणात […]







