बेळगाव : गोजगा रोड, मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सहकारी संघाचे (सोसायटी) उद्घाटन आज रविवार दि. २२ जून रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. अध्यक्ष म्हणून संघाचे संस्थापक व चेअरमन आर. एम. चौगुले तर निमंत्रित म्हणून अविनाश पोतदार, एन. एस. चौगुले, डॉ. ए. एम. गुरव, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, दादागौडा बिरादर, मालोजीराव अष्टेकर, हर्षवर्धन इंचल, रमाकांत कोंडुस्कर, मदन बामणे, मातोश्री सौहार्द सहकारी संघ नियमित असिस्टंट रजिस्ट्रार को- ऑप. सोसायटी झुबीउल्ला के., लक्ष्मी यळगुकर, डॉ. सविता देगिनाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थितन राहणार आहेत.