सुळगा (हिं.) : लक्ष्मी गल्ली येथील रहिवासी कुमारी पुनम मल्लाप्पा चौगुले (वय १६) हिचे अल्पशा आजाराने आज रविवार दि. २२ जून रोजी निधन झाले. तिच्या पश्चात आजी, आई, भाऊ,बहीण, काका – काकी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज सकाळी १० वा. होणार आहे. तर रक्षाविसर्जन उद्या सोमवार दि. २२ जून रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
February 14, 2026
बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी आयोजित मराठी सन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने सक्रिय सहभागाचा निर्धार व्यक्त केला. दत्त मंदिर […]








