बेळगाव : वडगांव येथील रहिवासी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी नगरसेवक सुरेश जोतिबा रेडेकर वडगाव यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यविधी वडगांव स्मशानभूमी येथे शुक्रवारी रात्री ९.३० वाजता होणार आहे.