बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक उद्या बुधवार दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे.

या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किणेकर यांनी केले आहे.