ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी बेळगावातील वाहतूक मार्गात बदल
२६ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत निर्बंध अवजड वाहनांनाही प्रवेशबंदी बेळगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट रोजी बेळगाव शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक […]
