सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात आता मिळणार बाटलीबंद तीर्थप्रसाद
प्राधिकरणाने मागवल्या निविदा बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्तीच्या श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या मंदिरात आता भाविकांसाठी बाटलीबंद तीर्थप्रसाद मिळणार आहे. अनेक भाविक देवीच्या कुंडातील तीर्थ […]
