कुर्ली-आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथांची पौर्णिमा यात्रा २६ ऑक्टोबरपासून
३० ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविकांची उपस्थिती निपाणी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र […]
