कपिलेश्वर तलावात गोकुळ मूर्तींच्या विसर्जनासाठी पाणीच नाही
अवघ्या ७-८ इंच पाण्यात विसर्जन महापालिकेच्या नियोजनावर भाविकांचा संताप बेळगाव : गोकुळाष्टमीच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही जपली जाते. रात्री […]
