एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलच्या पाच विद्यार्थिनींची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित हॉकी स्पर्धेत बेळगावच्या एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागीय स्तरावरील स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याने […]
