बेळगाव : वडगांव येथील रहिवासी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी नगरसेवक सुरेश जोतिबा रेडेकर वडगाव यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यविधी वडगांव स्मशानभूमी येथे शुक्रवारी रात्री ९.३० वाजता होणार आहे.
November 20, 2026
बेळगाव : शहरातील खंजर गल्ली परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर ‘मार्केट’ पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात […]








