बेळगाव : काळी आमराई येथील रहिवासी तथा खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती. नंदा दीपक ओऊळकर (वय ६३) यांचे आज मंगळवार दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वा.अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.