बेळगाव : वझे गल्ली वडगाव येथील रहिवासी श्री. विजयसिंह आप्पाजी पाटील (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी एक मुलगा, एक मुलगी, सून,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे अंत्यसंस्कार आज सायंकाळी ७ वाजता वडगाव स्मशानभूमीत होणार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.
May 18, 2026
बेळगाव : टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघात आता विशाल मोडक यांच्या तरंग अकादमीतर्फे तबला व गिटार वादन वर्ग सुरू करण्यात येत आहेत. वरेरकर नाट्य संघाचे कार्यवाह […]








