बेळगाव : शिवाजीनगर बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समीतिचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजी गणपत गौंडाडकर (वय ९४) यांचे शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून आज रविवारी सकाळी ९.३० वा. निघणार आहे.