सुळगा (हिं.) : ब्रह्मलिंग गल्ली येथील रहिवासी ह. भ. प. श्री. लक्ष्मण मल्लाप्पा चौगुले (वय ८५) यांचे आज सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ७ वा. अंत्यसंस्कार होणार आहे.