सुळगा (हिं.) : मारूती गल्ली येथील प्रगतशील शेतकरी श्री. कल्लाप्पा ठाणू पाटील (वय ७५ वर्षे) यांचे आज सोमवार दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ५ वा. मारूती गल्ली येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
August 24, 2026
न्यायालयात खासगी तक्रार दाखल बेळगाव : महिला पीएसआयशी संबंधित अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे नाव सोशल मीडियावर चर्चेत आले असून, कारागृह प्रशासनाने याची गंभीर दखल […]








