वडगाव : येळ्ळूर रोड, वडगाव येथील रहिवासी सौ. सुमनाजी रविराज हेगडे (वय ७८ वर्षे) यांचे गुरुवार (ता. १० )रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. येळ्ळूर रोड वडगाव कॉर्नर येथील कल्पवृक्ष कॅन्टीनचे मालक तसेच लँड डेव्हलपर श्रवण कुमार (बबलू ) हेगडे, वीरेंद्र हेगडे यांच्या त्या मातोश्री होत. अंत्यसंस्कार शनिवार (ता. १२ ) रोजी सकाळी १० वाजता वडगाव स्मशानभूमीत होणार आहे.
September 10, 2026
मराठी भाषेत मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी मध्यवर्ती म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : भाषिक अल्पसंख्याकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बेळगावात तातडीने जिल्हास्तरीय भाषिक अल्पसंख्याक समिती […]







