Trending News
बेळगावात ७ डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनबेळगावातील प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेची बुडा अध्यक्ष आसिफ सेठ यांच्याकडून पाहणीकाळादिन कडकडीत पाळणारकोनेवाडीत भगवा ध्वज फडकविल्याप्रकरणी विजय देवणे यांच्यासह चौघांना सशर्त जामीनप्रलंबित अनुदानासाठी सरकारला तातडीने पत्र पाठविणारआशा पत्रावळी ‘भारतीय राष्ट्रगौरव २०२६’ पुरस्काराने सन्मानितबेळगावात ७ डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनबेळगावातील प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेची बुडा अध्यक्ष आसिफ सेठ यांच्याकडून पाहणीकाळादिन कडकडीत पाळणारकोनेवाडीत भगवा ध्वज फडकविल्याप्रकरणी विजय देवणे यांच्यासह चौघांना सशर्त जामीनप्रलंबित अनुदानासाठी सरकारला तातडीने पत्र पाठविणारआशा पत्रावळी ‘भारतीय राष्ट्रगौरव २०२६’ पुरस्काराने सन्मानितबेळगावात ७ डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनबेळगावातील प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेची बुडा अध्यक्ष आसिफ सेठ यांच्याकडून पाहणीकाळादिन कडकडीत पाळणारकोनेवाडीत भगवा ध्वज फडकविल्याप्रकरणी विजय देवणे यांच्यासह चौघांना सशर्त जामीनप्रलंबित अनुदानासाठी सरकारला तातडीने पत्र पाठविणारआशा पत्रावळी ‘भारतीय राष्ट्रगौरव २०२६’ पुरस्काराने सन्मानित
Advertisement
Trending

belgaavat 7 decemberpasun karnataka vidhimandalache hiwali adhiveshan

बेळगावात ७ डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

सुवर्ण विधानसौध येथे १० दिवस कामकाज मुख्य सचिव शालिनी रजनीश यांचे तयारीचे निर्देश बेंगळुरू : कर्नाटक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून बेळगाव येथील […]

aagami hiwali adhiveshanachya tayarisaathi samanvayane kaam kara

आगामी हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी समन्वयाने काम करा

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्वतयारी बैठक बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने काम करावे. […]

virodh jhugarun hate speech vidheyak manjur

विरोध झुगारून ‘हेट स्पीच’ विधेयक मंजूर

विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी – विरोधकांत जोरदार खडाजंगी बेळगाव / प्रतिनिधी प्रचंड गोंधळ आणि विरोधकांचा तीव्र विरोध झुगारून कर्नाटक सरकारने द्वेष भाषण व द्वेषपूर्ण गुन्हे प्रतिबंधक […]

durgam bhagatil nagrikansathi dilasa

दुर्गम भागातील नागरिकांसाठी दिलासा

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते ‘आरोग्य संचारी’ योजनेचा शुभारंभ बेळगाव / प्रतिनिधी राज्यातील डोंगरदऱ्यातील व रस्त्यांअभावी दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना थेट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आरोग्य संचारी’ […]

rajkeey swarathasathi kannada-marathi vadache vish peru naka

राजकीय स्वार्थासाठी कन्नड – मराठी वादाचे विष पेरू नका

विधान परिषद सदस्य नागराज यादव बेळगाव / प्रतिनिधी राजकीय स्वार्थासाठी कन्नड – मराठी भाषिक वाद निर्माण करू नये. सरकारने कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकच्या विकासाला प्राधान्य […]

sashakat rashtrasathi vidhyarthanchi pragati mahattavachi

सशक्त राष्ट्रासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती महत्त्वाची

शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा बेळगाव / प्रतिनिधी बेळगावमध्ये बुधवारी आयोजित प्रतिभा शोध परीक्षा-२०२५ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर दिला. […]