सुळगा (उ.) येथील सरकारी मराठी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
राजश्री अॅग्रीव्हेंचर आणि ठाकरे शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम बेळगाव : तालुक्यातील सुळगा (उ.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेत राजश्री अॅग्रीव्हेंचर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब […]
