केआरसीयू आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत एसआरएफजीसी बेळगावला तिसरे स्थान
महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची विद्यापीठ संघासाठी निवड प्राचार्यांसह शिक्षकांकडून अभिनंदन बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (केआरसीयू) आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत सांगोल्ली रायण्णा फर्स्ट ग्रेड कॉन्स्टिट्युएंट कॉलेज (एसआरएफजीसी), […]
