म्हैसूरच्या ऐतिहासिक दसरोत्सवाला आजपासून भव्य प्रारंभ
दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी विजयादशमीला सुवर्ण अंबारीतील जंबो सवारीचे मुख्य आकर्षण म्हैसूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवाला आज, रविवारपासून भव्य प्रारंभ होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या […]
