किटवाड धबधबा वर्षा पर्यटनासाठी घालतोय साद
निसर्गप्रेमींसाठी ठरतोय आकर्षण ; धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी चंदगड : पश्चिम घाट प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील धबधबे निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहेत. याचप्रमाणे कर्नाटक-महाराष्ट्र […]