Trending News
कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहातमहाराष्ट्र एकीकरण समितीला आंदोलनाची गरज भासू देणार नाहीबिजगर्णीत २, ३ जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सवआयपीएल फायनलनंतर सार्वजनिक जल्लोषावर बंदीबेळगावात आज वधू-वर, पालक परिचय महामेळावाखानापुरात बेकायदेशीर बंदूक निर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाशकावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहातमहाराष्ट्र एकीकरण समितीला आंदोलनाची गरज भासू देणार नाहीबिजगर्णीत २, ३ जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सवआयपीएल फायनलनंतर सार्वजनिक जल्लोषावर बंदीबेळगावात आज वधू-वर, पालक परिचय महामेळावाखानापुरात बेकायदेशीर बंदूक निर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाशकावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहातमहाराष्ट्र एकीकरण समितीला आंदोलनाची गरज भासू देणार नाहीबिजगर्णीत २, ३ जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सवआयपीएल फायनलनंतर सार्वजनिक जल्लोषावर बंदीबेळगावात आज वधू-वर, पालक परिचय महामेळावाखानापुरात बेकायदेशीर बंदूक निर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश
Trending

belgaavkaranna dilasa ; govyatil avajavi vahatuk dand kami honar

बेळगावकरांना दिलासा ; गोव्यातील अवाजवी वाहतूक दंड कमी होणार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन प्रथमच नियमभंग करणाऱ्यांना दंडाऐवजी ताकीद देण्याची तयारी बेळगाव : गोव्यात प्रवेश करणाऱ्या बेळगावसह अन्य राज्यांतील वाहनचालकांना आकारण्यात येणाऱ्या अवाजवी वाहतूक दंडाबाबत […]

ipl finalnantar sarvajanik jalloshavar bandi

आयपीएल फायनलनंतर सार्वजनिक जल्लोषावर बंदी

बेळगाव पोलिसांचा इशारा बेळगाव : टाटा आयपीएल २०२६ स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने स्थान मिळवल्यानंतर संभाव्य जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी विशेष खबरदारीचे […]

varishtha police adhikari sandeep patil yanni swikarla padbhar

वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी स्वीकारला पदभार

बेळगाव उत्तर विभागाच्या आयजीपीपदी रुजू बेळगाव : वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी उत्तर विभागाच्या आयजीपीपदाची अधिकृत सूत्रे हाती घेतली. बेळगाव येथे मुख्यालय असलेल्या उत्तर विभागाचे […]

indhan darvadhicha phataka ; belgaavat petrol 110.74 tar diesel 98.69 rupyanvar

इंधन दरवाढीचा फटका ; बेळगावात पेट्रोल ११०.७४ तर डिझेल ९८.६९ रुपयांवर

बेळगाव : इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून बेळगावात पेट्रोलचा दर ११० रुपये ७४ पैसे, तर डिझेलचा दर ९८ रुपये ६९ पैशांवर […]

bangladeshi ghusakhoranchya sanshayavarun tabyat ghetlelyanchi tapasaninantar sutka

बांगलादेशी घुसखोरांच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्यांची तपासणीनंतर सुटका

सखोल चौकशीनंतर सर्वजण पश्चिम बंगालचे भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट बेळगाव : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बांगलादेशी घुसखोर असल्याच्या संशयावरून पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोधमोहीमेत ताब्यात घेण्यात आलेल्या […]

dahshatvad virodhi dinanimit shantata aani ekatmatechi shapath

दहशतवाद विरोधी दिनानिमित्त शांतता आणि एकात्मतेची शपथ

बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात हुतात्म्यांना अभिवादन बेळगाव : पोलीस आयुक्तालय येथे दहशतवाद विरोधी दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी […]