ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे भेट
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा […]
