बेळगाव : सदाशिवनगरच्या निवासी श्रीमती जयमंगला एस. बगली (वय ८० वर्षे) यांचे शनिवारी दुपारी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, एक कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त न्यायाधीश स्वर्गीय सुभाष चंद्र बगली यांच्या त्या पत्नी तर ॲड. महेश बगली, प्रभूदेव बगली व अनुपमा ईश्वर मेटगुड यांच्या मातोश्री होत. श्रीमती जयमंगला यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सात वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
September 5, 2026
आंतर-बटालियन दहीहंडी स्पर्धेत जवानांचा उत्स्फूर्त सहभाग बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (द मराठा एलआयआरसी) भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. लष्करी […]







