सुळगा (हिं.) : मूळचे मारूती गल्ली सध्या रा. कोवाडकर कॉलनी वेंगुर्ला रोड सुळगा (हिं.) येथील रहिवासी श्री. यल्लाप्पा लक्ष्मण चलवेटकर (वय ८०) यांचे आज मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ६.३० वा. राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
May 12, 2026
बेळगाव : शहरात अलीकडच्या काळात घडलेल्या घरफोडीच्या घटनांमागील आंतरराज्य टोळीचा शहापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत टोळीचा प्रमुख संशयित मिंटू विश्वास याला अटक करण्यात आल्याची […]








