कंग्राळी (बी.के) : येथील रहिवासी सौ. लक्ष्मी (नागूली) नागेश हुद्दार यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वा. कंग्राळी (बी.के) स्मशानभूमीत होणार आहे.
April 25, 2026
९२ एकरांवर प्रकल्प ; मंजुरीनंतर अधिसूचना, जमीनमालकांना भरपाई व पुनर्वसन बेळगाव : कर्नाटक गृहनिर्माण मंडळाने (केएचबी) शहराजवळील होन्निहाळ येथे सुमारे ९२ एकर जागेवर नवीन निवासी लेआउट […]








