बेळगाव : मुळचे लकिकट्टे (ता. चंदगड) सध्या राहणार महालक्ष्मीनगर गणेशपूर बेळगाव येथील रहिवासी श्री. विश्वनाथ निंगाप्पा पाटील (वय ५७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते महिला विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच माजी उपमहापौर कै. कल्लाप्पा मुरारजी प्रधान यांचे जावई होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोनअविवाहित मुली, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. अंत्ययात्रा आज रविवार दि. २५ मे रोजी सकाळी १० वाजता महालक्ष्मीनगर गणेशपूर येथून निघणार असून सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
July 15, 2025
सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात कन्नडसक्ती थांबविण्याची मागणी बेळगाव / प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला सीमाप्रश्नाचा वाद मिटत नाही तोपर्यंत बेळगाव सीमावर्ती भागात कन्नड भाषा अनिवार्य करू […]