सावगांव : येथील रहिवासी श्रीमती गौरबाई परशराम पाटील (वय ८५) यांचे निधन झाले आहे. शेतकरी आत्मा संघाचे अध्यक्ष बाळू पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात २ मुलगे, ५ कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १० जुलै रोजी होणार आहे.