बेळगाव : ज्योतीनगर होनगा येथील रहिवासी श्री. देवाप्पा बाळाप्पा मण्णूरकर (वय ९५) यांचे आज शुक्रवार दि. १८ जुलै रोजी दुपारी ३ वा. ५५ मि. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री ८ वा. अंत्यसंस्कार होणार आहे. तर रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.
March 18, 2026
उक्कड गावात धक्कादायक घटना वडिलांनी विष पाजल्याचा आरोप संशयित आरोपी फरार ; पोलिसांचा तपास सुरू बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील उक्कड येथे अवघ्या १५ दिवसांच्या नवजात […]








