येळ्ळूर ता. २९ : मूळचे नेताजी गल्ली येळ्ळूर व सध्या राहणार समृद्धी कॉलनी वडगाव येथील रहिवासी श्री. भरतकुमार सिद्धोजी मुरकुटे (वय ५८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ११ . १५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,आई , दोन मुले, भाऊ, वहिनी, मेहुणा, पुतण्या असा परिवार आहे. ते येळळूर येथील नेताजी सोसायटीचे संचालक होते. तसेच मराठा मंडळ पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये लायब्ररीयन म्हणून कार्यरत होते. त्यांचा अंत्यसंस्कार दुपारी ३.०० वा. वडगाव स्मशानभूमीत होणार आहे.
July 8, 2025
खुनाचा संशय अथणी / वार्ताहर अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडून गावोगावी फिरणाऱ्या एका तरुणाने नंतर आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले […]