बेळगाव : नार्वेकर गल्ली शहापूर येथील प्रतिष्ठित नागरिक आणि निवृत्त नेव्हीचे हॉनररी सब लेफ्टनंट ऑफिसर श्री. अशोक गुंडोजी जाधव यांचे दीर्घकाळ आजाराने (दि. ६) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (दि. १०) रोजी सकाळी ८ वाजता शहापूर स्मशानभूमीत होणार आहे.
August 6, 2026
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगावचा विद्यार्थी मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने सी.बी.एस.ई. साऊथ झोन–II जलतरण स्पर्धा २०२६–२७ मध्ये उत्कृष्ट […]








